शालेय उपक्रम
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न
जिल्हास्तरीय स्पर्धेत मा. देवराज पाटील यांच्याकडून बक्षीस घेताना
शाळे मध्ये स्टीम सेल थेरपी कार्यशाळा आयोजन
मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी शाळेत केलेली अभ्यास भेट
मा.श्री वैभव वाघमारे नूतन जिल्हाधिकारी यांनी शाळेत सदिच्छा भेट दिली
विद्यालया मध्ये श्री छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली
शाळेद्वारे मुख्याध्यापक सभेचे आयोजन करण्यात येते
विद्यार्थ्यांचे बुद्धिमापण करताना मानसशास्त्र व बुद्धिमापन चाचण्या
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धां वेळी सहभागी विद्यार्थी.
निसर्गप्रेम आणि नागपंचमी विषयावर चित्रकलेचे आयोजन करण्यात आले.
संविधान जागरूकता उपक्रम राबविण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
खेळ आणि मनोरंजनासाठी प्रशस्त मैदान उपलब्ध आहे.
शाळे मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
डिजिटल शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात आयोजित करण्यात आला.
वार्षिक नियोजन काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाळास्तरा वरील क्रीडा स्पर्धां आयोजन करण्यात आले.
विद्यालया मध्ये योगा व खेळांचे आयोजन करण्यात आले.
विद्यालया व्यवस्थापकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले.
कर्मचार्यांच्या क्षमतावाढीसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी समूपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आला
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली.
शैक्षणिक वर्ष 2026-27 निमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.