पिण्याचे पाणी
विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सोय
विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सोय
विद्यार्थ्यांना आपले समान ठेवण्यासाठी लॉकर सोय
विद्यार्थ्यांसाठी आरोग्य सेवा औषधे यांची सोय
मुलांच्या मनोरंजनासाठी टीव्हीची सोय
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे टॉयलेट बाथरूमची सोय
विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्लेग्राउंड व प्रशस्त ग्राउंड ची व्यवस्था
शाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी मिशनची सोय
विद्यार्थ्यांसाठी सर्व वर्गामध्ये फॅन व्यवस्थेची सोय
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्लासमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची सोय
विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुव्यवस्थित भोजन हॉलची उत्तम सुविधा उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकासाठी सुसज्ज स्वयंपाक गृह ची सोय
विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रेनिंग क्लास रूमची सोय
विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ मानसशास्त्रज्ञ सुविधा उपलब्ध आहे
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी संस्थेत वॉकरची योग्य सुविधा उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांसाठी नियमित वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना वाफ देण्यासाठी मिशनची सोय
विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ वस्तीगृह अधिक्षक उपलब्ध आहे