phone
whatsapp

Facilities

आमची वैशिष्ठे

images
पिण्याचे पाणी

विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सोय

images
लॉकर

विद्यार्थ्यांना आपले समान ठेवण्यासाठी लॉकर  सोय

images
आरोग्य सेवा

विद्यार्थ्यांसाठी आरोग्य सेवा औषधे यांची सोय

images
टीव्ही

मुलांच्या मनोरंजनासाठी टीव्हीची सोय

images
टॉयलेट बाथरूम

वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे टॉयलेट बाथरूमची सोय

images
प्ले ग्राउंड

विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्लेग्राउंड व प्रशस्त ग्राउंड ची व्यवस्था

images
कपडे धुण्याची मिशन

शाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी मिशनची सोय

images
फॅन

विद्यार्थ्यांसाठी सर्व वर्गामध्ये फॅन व्यवस्थेची सोय

images
सी.सी.टी.व्ही कॅमेरे

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्लासमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची सोय

images
भोजन हॉल

विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुव्यवस्थित भोजन हॉलची उत्तम सुविधा उपलब्ध आहे.

images
स्वयंपाक गृह

विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकासाठी सुसज्ज स्वयंपाक गृह ची सोय

images
सुसज्ज वर्ग

विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रेनिंग क्लास रूमची सोय

images
मानसशास्त्रीय उपचार

विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ मानसशास्त्रज्ञ सुविधा उपलब्ध आहे

images
वॉकर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी संस्थेत वॉकरची योग्य सुविधा उपलब्ध आहे.

images
वैद्यकीय तपासणी

विद्यार्थ्यांसाठी नियमित वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.

images
वाफ मशीन

विद्यार्थ्यांना वाफ देण्यासाठी मिशनची सोय

images
वस्तीगृह अधिक्षक

विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ वस्तीगृह अधिक्षक उपलब्ध आहे